कोकणी कोकणा समाजाविषयी
कोकण, कोकणी हि महाराष्ट्रातील एक प्रमुख आदिवासी जमात आहे. ही जमात मुळची रत्नागिरीकडील होती असे इतिहासकार सांगतात. तेथुन त्यांना जव्हार संस्थानातील गंभीरगडाच्या संरक्षणासाठी आणण्यात आले. इ स १३९६ ते १४०८ च्या सुमारास पडलेल्या दुर्गादेवीच्या प्रसिध्द दुष्काळाचे वेळी हे लोक उत्तरेकडे दादरा, नगर हवेली आणि गुजरातेत गेले परंतु आजही गंभीरगडाचा परिसर या जमातीचे वसतिस्थान असल्याचे मानले जाते.  

ही जमात कोकणातून घाटमाथ्यावर आलेली असावी असे सर्वसाधारण मत आहे. तेथुन ती नाशिक... पुढे वाचा »
 

'आदिवासी किंवा आदिम समाज' म्हणुन ओळखल्या जानार्‍या समाजाला विचारवंत, अभ्यासक, प्रशासक व सामाजिक कार्यकर्ते यांनी विविध नावे दिलेली आहेत. रिसले, लैस्सी, एल्विन, ग्रिगसन, शूबर्न, टैलेंट, सेडविक, मार्टिन, ए.व्ही. ठक्कर यांनी या लोकांना 'अगदी प्राचीन' (Aboriginal) किंवा 'अगदी मुळचे रहवासी' (Abo-rigines) म्हटले आहे...  पुढे वाचा »

     
 
 
          
          
     
Go to Top